testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुण्यात फोडल्या २४ तासात २७ गाड्या

cars
Last Modified मंगळवार, 12 जून 2018 (15:10 IST)
पुण्यात २४ तासास वेगवेगळ्या ठिकाणी २७ गाड्या फोडण्यात आल्या आहेत. यामुळे सामन्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून , कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल करत आहेत. दहशत माजवण्यासाठी किंवा कोणाचा बदला घेण्यासाठी नाशिकमध्ये सर्वात आधी रात्री गाड्या जाळणे किंवा फोडून टाकणे हा प्रकार सुरु झाला आणि पाहता पाहता याचे लोन पूर्ण राज्यात पोहोचले आहे. पहिल्या घटनेत अल्पवयीन मुलांनी निगडी सहयोग नगर येथे 8 ते 10 वाहनांची तोडफोड केली. दुसरी घटना भोसरीत घडली असून रात्री 17 वाहनांची तोडफोड केली.
घटनेला 24 तासाचा अवधी होत नाही तोच निगडी येथे वाहन तोडफोडीची घटना घडली आहे. निगडीतील सहयोग नगर येथे सोमवारी रात्री 11 च्या सुमारास वाहन तोडफोडीचा प्रकार घडला आहे. चार अल्पवयीन मुलांचे आपापसात किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. याच भांडणातून त्यांनी परिसरातील वाहनांवर दगड आणि काठ्या मारून तोडफोड केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मारहाण आणि तोडफोड करणा-या दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघेजण घटनास्थळावरून पळून गेले आहेत. मात्र या मुलांमुळे इतके नुकसान होते आहे. याचे भान त्यांच्या पालकांना कधी येणार, या मुलांवर कठोर चौकशी करत शिक्षा करत त्यांना अद्दल घडवा अशी मागणी होत आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

येत्या १३ फेब्रुवारीपासून पुन्हा ‘उडान’चा प्रयोग

national news
राज्यात पुन्हा ‘उडान’चा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यानुसार १३ फेब्रुवारीपासून नाशिक, ...

कुलकर्णीला यांच्या पोलिस कोठडीसाठी न्यायालयात अर्ज

national news
बेकायदा शस्त्रसाठ्याप्रकरणी पोलिसांनी भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला अटक केलीय. या ...

व्हॉट्सअॅपवर माईकचे फीचर

national news
व्हॉट्सअॅप युझर्ससाठी आता नवे फीचर्स आले आहे. ज्यापैकी एक फीचर माईकचे असणार आहे. हा माईक ...

बिल गेट्स यांच्याकडून 'आयुष्यमान भारत' योजनेचे कौतुक

national news
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी केंद्र ...

शाळेच्या सहलीच्या बसला अपघात,१५ विद्यार्थी जखमी

national news
अहमदनगर येथील डॉन बॉस्को शाळेच्या सहलीच्या बसला अपघात झाला. कल्याण-अहमदनगर महामार्गावर ...