Widgets Magazine
Widgets Magazine

5 लाखांच्या नवीन बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

शनिवार, 20 मे 2017 (09:39 IST)

new fake currency

औरंगाबादमधून तब्बल 5 लाख रुपयांच्या नवीन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या नोटांमध्ये शंभर, पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका प्रिंटरससह दोघांना ताब्यात घेतलं आहे. माजिद खान आणि बिसमिल्ला खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पाच लाखांच्या खोट्या नोटांसाठी तो अडीच लाख घेत होता. अशी माहिती समजते आहे. हुबेहुबे दिसणाऱ्या या खोट्या नोटा चटकन ओळखणं कठीण आहे. पोलिसांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून माजिद खान आणि बिसमिल्ला खान यांना अटक केली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनाला अटक

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा असल्याचे सांगत ...

news

सचिनने घेतली नरेंद्र मोदी यांची भेट

आगामी ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने राजधानी नवी ...

news

Ransomware attack: तिरूपती मंदिरावर सायबर हल्ला

तिरूपती येथे वेंकटेश्वर मंदिराचे संचालन करणार्‍या ट्रस्ट तिरूमाला तिरूपती देवस्थानम च्या ...

news

पुण्यात प्रेयसीने जाळला प्रियकराचा लग्न मंडप

पुणे-प्रियकर दुसर्‍या मुलीशी लग्न करत असल्याचे कळल्यावर रागात प्रेयसीने त्याच्या लग्न ...

Widgets Magazine