Widgets Magazine
Widgets Magazine

वाघ कुटुंब गोव्यात सुखरुप

शनिवार, 1 जुलै 2017 (09:20 IST)

wagh family

अकोल्यातील बेपत्ता बिल्डर अमित वाघ आणि त्यांचे  कुटुंब गोव्यात एका हॉटेलमध्ये सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून वाघ कुटुंब बेपत्ता होतं. अमित वाघ हे साताऱ्याला सासुरवाडीला गेले होते. मात्र 13 जूनच्या रात्रीपासून कुटुंबीयांसह त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अमित वाघ, त्यांची पत्नी प्रियंका आणि शाश्वत आणि स्पंदन या दोन मुलांचा सातारा पोलिस शोध घेत होते. वाघ कुटुंब अशाप्रकारचे अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राष्ट्रपती नवडणूक, मतदानासाठी मला सोडावे = छगन भुजबळ

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात ...

news

मंजुळा शेट्येंच्या जीवाची किंमत दोन अंडी, पाच पाव? - चित्रा वाघ

मुंबईच्या भायखळा कारागृहामध्ये मंजुळाताई शेट्ये या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. ...

news

आजपासून देशभर 'जीसएटी' (फोटो)

जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या ...

news

GST मुळे काय महाग, काय स्वस्त?

जीएसटीचा व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच परिणाम होणार आहे. पण ...

Widgets Magazine