Widgets Magazine
Widgets Magazine

पोलीस तपासानुसार वडिलांवर कारवाई होणार :गृहराज्यमंत्री

सोमवार, 3 जुलै 2017 (17:59 IST)

patil

वडिलांनी महाविद्यालयीन कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी  गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी  पोलीस तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार आपल्या वडिलांवर कारवाई केली जाईल, असं रणजीत पाटील यांनी सांगितलं. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नसल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे. दरवर्षी अॅडमिशनच्या वेळी हे वाद होतात, वडील तो कारभार पाहतात, त्याच्याशी माझा संबंध नसल्याचं रणजीत पाटील यांनी सांगितलं.

गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आपल्या आणि संजय देशमुखांच्या संस्थेत वाद असल्याचं रणजीत पाटलांनी मान्य केलं. दरम्यान, पोलिस तपासात कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि कायदा त्याचं काम करेल, असं रणजित पाटील म्हणाले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

आता सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार

ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय ...

news

सलाहुद्दीनकडून भारतावर हल्ले केल्याची कबुली

आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सैय्यद सलाहुद्दीनची ...

news

विरोधकांकडे सध्या अजेंडाच नाही : नितीशकुमार

विरोधकांकडे अजेंडाच नसून विरोधकांनी सर्वप्रथम एक अजेंडा ठरवला पाहिजे. काँग्रेस हा मोठा ...

news

30 जूनच्या मध्यरात्री जन्म, नाव ठेवले जीएसटी

जयपूर- एखादी प्रसिद्ध व्यक्ती, घटना यांच्या नावांवरून नवजात मुलांचे नामकरण करणे नवीन ...

Widgets Magazine