Widgets Magazine
Widgets Magazine

श्रीपूजक ठाणेकर यांना चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच मारहाण

शुक्रवार, 23 जून 2017 (07:48 IST)

kolhapur murti

अंबाबाई मंदीराचे श्रीपूजक आणि नगरसेवक अजित ठाणेकर यांना गुरुवारी पुजारी हटाओ मोहिमेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोरच मारहाण केली. महिला आंदोलकांनी त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्यानंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना बाहेर नेण्यात आले. तरीही आंदोलकांचा राग शांत झालेला नव्हता. दरम्यान. पुजारी हटाओ या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात अहवाल द्यावा, असा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यानंतर ही बैठक संपली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अफगाणिस्तान : बॉंम्ब हल्ल्यात 20 ठार तर 50 जखमी

दक्षिण अफगाणिस्तानमधील बॅंकेजवळ झालेल्या बॉंम्ब हल्ल्यात 20 लोक मृत्यूमुखी तर 50 जण जखमी ...

news

शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, ...

news

नेपाळ : पतंजलीची सहा वैद्यकीय उत्पादने अनुत्तीर्ण

नेपाळमध्ये पतंजली आयुर्वेदची सहा वैद्यकीय उत्पादने प्रयोगशाळेतील चाचणी अनुत्तीर्ण झाले ...

news

'मी मुख्यमंत्री बोलतोय' साठी प्रश्न पाठवा

दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हा ...

Widgets Magazine