testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लोकपालसाठी अण्णा हजारेंनी दिला आंदोलनाचा इशारा

अहमदनगर| Last Modified शुक्रवार, 16 जून 2017 (11:35 IST)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपालसाठी पुन्हा एकदा रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत. लोकपालबाबत शेवटचे पत्र पंतप्रधानांना दिले आहे.
लोकपाल कायदा तयार झाला असून त्यावर राष्ट्रपतींची सही देखील झाली आहे. मात्र सत्तेवर येऊन तीन वर्ष झाल्यानंतरही त्याची अंमलबजावनी झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रामलीलावर बसावे लागेल, असे माझ्या मनाला वाटत आहे. अशा आशयाचे पत्र पंतप्रधानांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :