Widgets Magazine
Widgets Magazine

राज यांच्या विरोधात अटक वॉरंट

न्यायालयाने
Widgets Magazine
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावे अटक वॉरंट जारी केलं आहे. बीडमधील 2008 सालच्या प्रकरणात ही कारवाई केली आहे.
राज ठाकरेंनी परप्रांतीयाविरुद्ध चिथावणीखोर भाषण केल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यात अंबाजोगाईतही मनसे कार्यकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली होती.
बसेसचं नुकसान केल्याप्रकरणी अंबाजोगाईच्या न्यायालयात राज ठाकरेंसह दहा जणांविरुद्ध गु्न्हा नोंद झाला होता.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :