testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अवनीची शिकार नियम धाब्यावर बसवून केली

tigress
Last Modified शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (08:58 IST)
अवनी वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी NTCA चा अहवाल आलाय. या अहवालात अवनीची हत्या केल्याचंच स्पष्ट होत आहे. अवनी वाघिणीच्या शिकारीप्रकरणी NTCA अर्थात नॅशनल टायगर Conservation अॅथोरिटीचा अहवाल प्राप्त झालाय. २ नोव्हेंबरला यवतमाळमधल्या राळेगावच्या जंगलात अवनी वाघिणीला ठार करण्यात आले होते. अवनीची शिकार नियम धाब्यावर बसवून केल्यावर आता शिक्कामोर्तब झाल आहे.

अवनीला जेरबंद करणं योग्य नियोजनमुळे शक्य झालं असतं, मात्र तसा प्रयत्नच झाला नाही,
तिला ठार मारण्यापूर्वी तिला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. एखाद्या प्राण्याला ठार मारताना पशुवैद्यकीय अधिकारी सोबत असावा लागतो. मात्र अवनीला मारताना हा अधिकारी बरोबर नव्हता, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय.

वाघाला बेशुद्ध करण्यासाठीचे औषध २४ तासच गुणकारी असतं,अवनीला बेशुद्ध करण्यासाठी वापरलेल्या डार्टमधलं औषध ५६ तास आधीचं होते, अशी धक्कादायक माहिती या अहवालातून पुढे आलेय. पशुवैद्यकीय पथक आणि अवनीला जेरबंद कऱण्यासाठी गेलेल्या टीममध्ये समन्वयाचा अभाव होता, असाही ठपका ठेवण्यात आलाय.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

शिवसेना: शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना, वाघासारखा रुबाब, ...

national news
महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी ...

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज रिचर्डसनचा खांदा उतरला

national news
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनचा खांदा उतरल्यामुळे तो पाकिस्तान दौर्‍यातून ...

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली यांनी दाखल केला ...

national news
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून प्रहार संघटनेच्या उमेदवार व साहित्य संमेलनात शेतकरी ...

मतदान करण्याकरीता सुट्टी ती सुद्धा पगारी, मतदान करू दिले ...

national news
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी विविध आस्थापनांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर ...

national news
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे अॅड. प्रकाश ...