testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा ठरली फायदेशीर

bike
Last Modified शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (15:01 IST)

बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा ही नवीनतम सुविधा ठरली खूप फायदेशीर. यामध्ये सुरवातीलाच 14 जणांना बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा चांगलीच उपयोगी पडली आहे. यामध्ये ही नवीन सुविधा रुग्णांना अथवा अपघातग्रस्त जखमींना तात्काळ मदत मिळावी म्हणून प्रायोगिक तत्वावर मुंबईत बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सेवा बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे.

लोकार्पण होताच अवघ्या काही तासातच मदतीसाठी कॉल येण्यास सुरूवात झाली,
असे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितले आहे .या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यावर अधिक वाचा :