गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आघाडीच्या राज्यात खुलणार कमळ

आघाडी अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात यंदा कमळ दिसणार आहे. म्हणजेच भाजपाला पुण्यात 77 ते 85 जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळणार आहे. 
 
यावेळी जर परिवर्तन होईल तेव्हा काँग्रेस आघाडीला 60 ते 66 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना फक्त 10 ते 13 जागांवर राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी दिलेला नारा जिंकतो की रिकाम्या खुर्च्या प्रमाणे काहीतरी वेगळाच निकाल लागतो सर्वांचे लक्ष आहे.