testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अंध असूनही काश्मीरपर्यंत सायकलस्वारी

Manasvi Baheti
पुणे- कोणतेही शारीरिक व्यंग असले तरी मनात जिद्द असेल तर कशावरही मात करता येते. अंध असलेल्या अवघ्या पंधरा वर्षाच्या मनस्वीनेही अशीच नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली आहे. मनस्वीने अंधत्वावर मात करून आपल्या वडिलांसोबत हिमाचल प्रदेशमधील मनाली ते जम्मू-काश्मीरमधील खारदूंगपर्यंतचा पल्ला सायकलवरून गाठला आहे.
मनावर घेतले तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असेच मनस्वीने हा प्रवास पूर्ण करून दाखवून दिले आहे. तिच्या या धाडसाचे आणि कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भारतात पहिल्यांदाच अॅडव्हेंचर बियॉन्ड बॅरियर्स फाउंडेशन ने टॅडम स्पर्धा आयोजित केली होती. मनस्वी आणि तिच्या वडिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनी टॅडम सायकलवरून अवघ्या दोन आठवड्यात हा टप्पा गाठला.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

'पहारेकरी चोर है' म्हणणारेच चोरांचे साथीदार झाले : भुजबळ

national news
शिवसेना भाजप युती म्हणजे 'पहारेकरी चोर है' म्हणणारेच चोरांचे साथीदार झाले असल्याची टीका ...

तामिळनाडूत भाजपची अण्णाद्रमुकसोबत युती

national news
तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रित ...

दारुड्या पतीचा पत्नीने डोक्यात दगड घालून केला खून

national news
पुण्यातल्या हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील पांढरे वस्ती पुनावळे येथे दारु पिऊन त्रास ...

युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली : प्रकाश आंबेडकर

national news
‘शिवसेना-भाजपची युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली आहे’ अशी प्रतिक्रिया बहुजन वंचित ...

TVS ची धमाल मचावून देणारी बाइक येत आहे, पेट्रोलसह बॅटरीने ...

national news
कंपन्या आता पेट्रोल इंजिनांसह इलेक्ट्रॉनिक बाइक देखील बाजारात लॉचं करत आहे. त्याचप्रमाणे, ...