Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रपती नवडणूक, मतदानासाठी मला सोडावे = छगन भुजबळ

शनिवार, 1 जुलै 2017 (08:57 IST)

chagan bhujbal

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पीएमएलए न्यायालयाला केली. यावर न्यायालयात  सोमवारी ३ जुलै रोजी  सुनावणी करणार  आहे. मात्र  ईडीने  छगन भुजबळ यांच्या विनंती अर्जाला विरोध केला आहे. यावर पीएमएलए न्यायालयाने छगन भुजबळ यांच्या वकिलाला आपल्याला अर्ज मागे घ्यायचा आहे का, अशी विचारणा केली. त्यावर आपण भुजबळांशी बोलून अर्ज मागे घ्यायचा आहे की उच्च न्यायालयात धाव घ्यायची आहे, हे न्यायालयाला कळवण्यात येणार आहे, असे म्हटले आहे.  भुजबळ अनेक दिवसापासून जेल मध्ये आहेत. ते कोणत्या ना कोणत्या कारनाणे सतत कोर्टाला अर्ज करत आहे. मात्र कोर्ट त्यांना जामीन नाकारत आहे, Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मंजुळा शेट्येंच्या जीवाची किंमत दोन अंडी, पाच पाव? - चित्रा वाघ

मुंबईच्या भायखळा कारागृहामध्ये मंजुळाताई शेट्ये या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. ...

news

आजपासून देशभर 'जीसएटी' (फोटो)

जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या ...

news

GST मुळे काय महाग, काय स्वस्त?

जीएसटीचा व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच परिणाम होणार आहे. पण ...

news

TABLE : 57% रीडर्स ने म्हटले - GSTमुळे सामान्य लोकांना होईल फायदा

57% रीडर्स ने म्हटले - GSTमुळे सामान्य लोकांना होईल फायदा, उद्यापासून ह्या वस्तू होतील ...

Widgets Magazine