Widgets Magazine
Widgets Magazine

'मी मुख्यमंत्री बोलतोय' साठी प्रश्न पाठवा

शुक्रवार, 23 जून 2017 (07:33 IST)

devendra fadnavis

दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हा कार्यक्रम यावेळी 'सर्वांना परवडणारी घरे' या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी दि. 27 जून पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रश्न पाठवून कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी जनतेला मिळणार आहे. आपले हे प्रश्न mmb.dgipr@gmail.com या ई-मेल वर किंवा 8291528952 या क्रमांकावर व्हॉटस अपद्वारे रेकॉर्डिंग करून किंवा संदेश स्वरूपात आपल्या छायाचित्रासह पाठवता येतील. महारेरा, म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शहरांचा विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास यांसारखे विविध विषय सर्वांना परवडणारी घरे या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात समाविष्ट असतील.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध नाही कॉंग्रेस देणार उमेदवार

देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक १७ जुलैला होणार आहे. मात्र ही ...

news

इंदूरमध्ये मोठा अपघात! एमवाय दवाखान्यात 5 लोकांना मृत्यू ...

शहरातील सर्वात मोठा दवाखाना महाराजा यशवंतराव चिकित्सालय (एमवाय) मध्ये गुरुवारी पहाटे ...

news

शिर्डी : रात्री साडेअकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार

शिर्डीत येणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाने रात्री 11 ते पहाटे 5 ...

news

सरकारकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवाहन

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी जुलैच्या वेतनातून राज्य ...

Widgets Magazine