testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबईत आता काँग्रेस महापौर उमेदवार देणार

congress
Last Modified शुक्रवार, 3 मार्च 2017 (14:42 IST)
काँग्रेस मुंबईत
शिवसेनेला मदत करण्याची शक्यता निर्माण झाली
आहे.
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे.

राष्ट्रवादीशी काँग्रेसची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार निवडून येणार नाही
हे तर उघड आहे. मात्र ज्याचे संख्याबळ जास्त त्याचा
महापौर होणार हे नक्की त्यामुळे कॉंग्रेस भाजपला शह देण्यासाठी ही खेळी करणार आहे. महापालिकेत काँग्रेसनं उमेदवार दिला तर बहुमतासाठीचं संख्याबळ कमी होईल आणि त्याचा शिवसेनाला फायदा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता भाजपला सत्तेत येवू द्यायचेच नाही अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे.यावर अधिक वाचा :