शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (15:49 IST)

'तो' वादग्रस्त आदेश मागे

सरकारी कार्यालयात देव देवतांचे फोटो यापुढे लावता येणार नाही हा आदेश मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. ' हा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला नसून तो ग्रामविकास खात्याने काढला आहे. या बाबतीत चौकशी करून या विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार येईल' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे देसाई यांनी सांगितले.