testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुख्यमंत्र्यांकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

devendra fadnavis
मुंबई| Last Modified मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017 (09:38 IST)
फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, दहावी - बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीची दिशा ठरविणार्‍या असल्या तरी त्या निर्णयकी नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा अवा्तव ताण न घेत मुक्त मनाने आणि आत्मविश्वासाने या परीक्षांना समोरे जावे. या टप्प्यानंतर केवळ पारंपरिक अभ्यासक्रमांच्या मागे न धावता कौशल्य विकासासाठी उपयुक्त असलेल्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांचा मार्गही आता विद्यार्थ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. केंद्र आणि राज्य शासन त्यासाठी विविध उपक्रम राबवित असून त्याचाही विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.


यावर अधिक वाचा :