Widgets Magazine
Widgets Magazine

असा प्रश्न मलाही पडला होता : मुख्यमंत्री

मंगळवार, 4 जुलै 2017 (17:39 IST)

मुंबईत शेतकरी आहेत का, असा प्रश्न मलाही पडला होता. मी तसं अधिकार्‍यांना विचारलंही. मात्र चौकशी करुनच कर्जमाफी दिली जाणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर, मुंबईतले हे शेतकरी नेमके कोणते, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता.
 


‘आता जाहीर केलेली यादी प्रस्तावित लाभार्थ्यांची आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाची व्यवस्थित चौकशी करुन मगच कर्ज
 माफी दिली जाणार आहे. मुंबई आणि उपनगरात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे यादीत दिसत आहे. या शेतकऱ्यांची जमीन मुंबईलगत असण्याची शक्यता आहे, या शेतकऱ्यांनी मुंबईतील राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घेतले असण्याची शक्यता आहे. कर्जमाफी करताना प्रत्यक्ष चौकशीत सगळया गोष्टी स्पष्ट होतील.’ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा द्यावी : सीबीआय

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ...

news

तृतीय पंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

तृतीय पंथी विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मोफत शिक्षण देणार आहे. ...

news

पाकिस्तानी गायिकेने गायले जोगावातले मराठी गाणे

मुंबई- संगीताचे सूर केवळ निखळ आनंदच देऊ शकतात. एकमेकांना प्रेमाने बांधून ठेवण्याची ताकद ...

news

पुलवामामध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाने मंगळवारी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला ...

Widgets Magazine