testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुख्यमंत्र्यांच्या शेतातच चोरी, तब्बल १७० शेळ्या चोरीला

Last Modified शुक्रवार, 18 मे 2018 (15:45 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूल येथील शेतातून तब्बल १७० शेळ्या चोरीला गेल्या आहेत.
मूल शहरात कुरमार मोहल्ल्यात कुरमार समाज वास्तव्याला आहे. शेळी आणि मेंढीपालन हे त्यांचे परंपरागत व्यवसाय आहेत. या समाजातील पोचू बिरा कटकेलवार याने बुधवारी या १७० शेळ्या चारण्यासाठी नेल्या होत्या. या शेळ्या दिवाकर कटकेलवार आणि सुखदेव कंकलवार या दोघांच्या होत्या. संध्याकाळी चरून परत आलेल्या या शेळ्यांना पोचूने त्याच्या घरापासून जवळच असलेल्या एका शेतातील जाळीमध्ये बांधलं होतं. हे शेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वडिलोपार्जित शेत आहे.
मात्र, या शेळ्या रात्री दहा वाजताच्या सुमाराला तिथून गायब झाल्याचं पोचूच्या लक्षात आलं. जाळीच्या कुंपणात बंदिस्त असलेल्या शेळ्या गायब झाल्याने पोचूने त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्याला शेळ्यांचा काहीही थागंपत्ता लागला नाही. शेळ्यांची चोरी झाल्याचं लक्षात येताच त्याच्यासह कुरमार समाजातील इतरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

28 जानेवारी रोजी सॅमसंग गॅलॅक्सी एम 10 आणि एम 20 लॉचं होणार ...

national news
28 जानेवारी रोजी सॅमसंग भारतीय बाजारात दोन इंडस्ट्री-फर्स्ट गॅलॅक्सी 'एम' स्मार्टफोन लॉचं ...

अमेझॅन-फ्लिपकार्ट सेल: 5 स्मार्टफोनवर सर्वोत्तम ऑफर

national news
रिपब्लिक डेच्या प्रसंगी ऑनलाईन शॉपिंग कंपन्या अमेझॅन आणि फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल घेऊन ...

आयसीसी कसोटी मानांकन : भारत आणि कर्णधार कोहली क्रवारीत ...

national news
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पहिला विजय नोंदविणार्‍या भारताचा संघ व कर्णधार विराट कोहली ...

हालेपचा धुव्वा उडवत सेरेना उपान्त्यपूर्व फेरीत

national news
सेरेना विलिम्सने आपल आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सिमोना ...

रेडमीचे तीन भन्नाट फोन लवकरच भारतात

national news
शाओमीने अलीकडेच रेडमीला वेगळा ब्रँड म्हणून घोषित केले होते. आता कंपनीने या बॅनरखाली आपला ...