Widgets Magazine

मोडी फडणवीस भेट मुंबई बद्दल चर्चा

महाराष्ट्राचे यांची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली आहे.
यावेळी विविध विषयांवर त्यांनी
दीड तास
नरेंद्र मोदींशी चर्चाआहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निकालांवर केली चर्चा केली असून मुंबईत जो महापौर पदाचा जो तिढा निर्माण झाला आहे तो सोडवण्याकरिता ही बैठक महत्त्वाची आहे असे मत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
तर युतीचा महापौर होणार हे भाजपचे अनेक मंत्री सांगत आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस काय नेमके निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.


यावर अधिक वाचा :