testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अमोल यादव यांच्या विमानाचे रजिस्ट्रेशन झाले

अमोल यादव यांचं स्वदेशी बनावटीचं विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागानं करुन घेतलं आहे.
या संदर्भातलं पत्र अमोल यादव यांना देणार आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत तयार केलेल्या अमोल यादव त्यांच्या सहाआसनी विमानाची परवानगी तांत्रिक कारणामुळे रखडली होती.

विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती. मुंबईतील चारकोपमधल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ डीजीसीएची नोंदणी होत नसल्यानं उड्रडाणापासून रखडलं होतं. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली.


यावर अधिक वाचा :