Widgets Magazine
Widgets Magazine

लेखक विश्वास पाटीलांवर गुन्हा दाखल करा

‘पानिपतकार’ म्हणून ओळखले जाणारे लेखक विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सीईओ असताना, विश्वास पाटील यांनी नियमबाह्य पद्धतीनं दोन विकासकांना मदत केल्याचा आरोप आहे.
 
या प्रकरणातील रामजी शाह आणि रशेस कनकिया या दोन विकासकांना मालाडमधील प्रकल्पासाठी विश्वास पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मदत केली, अशी तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. त्यामुळे कोर्टानं विश्वास पाटील आणि पत्नीसह दोन्ही विकासकांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

कर्जमाफीसाठी मोबाईल अॅप लाँच करणार

कर्जमाफी ही खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी. त्यामध्ये त्रुटी राहू नयेत, यासाठी आम्ही ...

news

‘वंदे मातरम्’वरून वादाला सुरुवात

‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही. मी ‘वंदे ...

news

सापाच्या जोडीमुळे शाळेची सुटी (Video)

प्रणय लीला करत सापाचं जोडपं बारां जिल्ह्यातील शाहाबाद वस्तीत स्थित स्वामी विवेकानंद ...

news

अमित शहा राज्यसभा निवडणूक लढवणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. गुजरातमधून ते निवडणूक ...

Widgets Magazine