Widgets Magazine
Widgets Magazine

सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये?

गुरूवार, 16 मार्च 2017 (14:31 IST)

विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा संतप्त सवाल

विधिमंडळात सलग दुस-या आठवड्यातही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असून शेतकरी कर्जमाफी साठी विरोधकांचे आंदोलनसत्र सुरूच आहे. विरोधक कर्जमाफीच्या मागणीवर ठाम आहेत. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी 'लेके रहेंगे लेके रहेंगे, कर्जमाफी लेके रहेंगे', 'जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है' अशी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असणाऱ्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये? असा संतप्त सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केला. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

माचिस बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पेटला

मालेगाव रस्त्यावर दहेगाव गावाजवळ आज पहाटे एका माचिस बॉक्स घेऊन जाणा-या ट्रकने पेट ...

news

मोफत उपचाराची महायोजने (नॅशनल हेल्थ पॉलिसी)ला मंजुरी

पाच राज्यांचे निवडणुकी निकाल आल्यानंतर मोदी सरकारने आरोग्य सुधारच्या दिशेत फार मोठा दाव ...

news

राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी

रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा, म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन ...

news

खुशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय ...

Widgets Magazine