शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (13:59 IST)

अम्मा गेल्याने गडकरीच्या मुलीचे रिसेप्शन साध्या पद्धतीने

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ साध्या पद्धतीने केला जाणार आहे. यामध्ये जेवणातून गोड पदार्थ वजा करण्यात आले आहेत. तर समारंभासाठी फुलांची मोठी सजावट टाळून अतिशय साधीच सजावट केली जात आहे. 

नितीन गडकरी यांच्या मुलीचे लग्न रविवारी नागपुरात पार पडले. तर मंगळवारी स्वागत समारंभ होणार आहे.