Widgets Magazine
Widgets Magazine

कॉ. गोविंद पानसरे हत्या : हत्येमागे दोघे नाहीत, तर चौघेजण

शुक्रवार, 16 जून 2017 (16:26 IST)

govind pansare

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे दोघे नाहीत, तर चौघेजण असल्याचा दावा पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रामध्ये केला आहे. कॉ. पानसरेंच्या हत्येमध्ये वापरलेल्या 2 पिस्तुलांपैकी एक पिस्तुल डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत, तर दुसरी पिस्तुल कलबुर्गींच्या हत्येत वापरल्याचा दावाही या आरोपपत्रामधून पोलिसांनी केला आहे. समीर गायकवाड हा कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येच्या कटात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा ठपकाही आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. समीर गायकवाडच्या जामीन अर्जावरच्या सुनावणीवेळी या बाबी उघड झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी समीर गायकवाडला ओळखले आहे. त्यामुळे त्याला जमीन देऊ नये, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

जेलमधून बाहेर पडून साध्वीने बघितली बाहुबली, मसाजही करवली

चेकअपच्या बहाणा करून जेलमधून बाहेर आलेल्या एका साध्वीने एका मॉलमध्ये जाऊन मसाज करवली आणि ...

news

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी

1993 च्या मुंबंई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेम याला न्यायालयाने दोषी ठरवले असून ...

news

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

देहूतून शुक्रवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. पालखीची सर्व तयारी ...

news

अबू सालेमसह सात जणांचा आज फैसाला

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या खटल्याचा निकाल शुक्रवारी विशेष टाडा कोर्ट ...

Widgets Magazine