testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हरिभाऊ यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत

haribhau bagade
Last Modified सोमवार, 5 मार्च 2018 (15:29 IST)
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा अध्यक्ष सदन चालवताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी आज विरोधकांनी मंत्रालयात पत्रकार परिषदही घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे विरोधी पक्षांना सापत्न वागणूक देतात. त्यामुळे विरोधी पक्षांचा अध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणला जाणार आहे अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत
आहे.

मागील दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचं कामकाज होऊ दिलं जात नाहीये, त्यामुळे सरकार विरोधी पक्षाच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. राज्यपाल अभिभाषणवर उत्तरही न देता विधानसभा अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकलं त्यामुळे ही घटनेची पायमल्ली आहे. सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. अशी सरकारची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायचं ठरवलं आहे.’असं विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहेत. अनेक विषयांवरून सध्या विधासभेचे कामकाज गाजत आहेत.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

अनोखी लायब्ररी

national news
पुस्तके मनुष्याची सर्वात चांगला मित्र असतात, असे सांगितले जाते. ती तुम्हाला सगळ्या ...

आयफोन युजर्स व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉल करू शकणार नाही

national news
अनेक आयफोन युजर्स लवकरच एकदा डिलीट केलेलं व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉलच करता येणार नाही. ...

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

national news
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. ...

म्हणे, गाईना तामिळ, संस्कृत शिकवतो

national news
दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही ...

लघु बचतीचे व्याजदर वाढले

national news
लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), ...

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

national news
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. ...

म्हणे, गाईना तामिळ, संस्कृत शिकवतो

national news
दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही ...

लघु बचतीचे व्याजदर वाढले

national news
लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), ...

लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार

national news
लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार होणार आहे. ...

जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार

national news
Jio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी ...