testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अजब गोष्ट : हेल्मेट नाही घातले म्हणून कारचालकाला दंड

helmet
Last Modified शुक्रवार, 8 डिसेंबर 2017 (09:53 IST)

अजब गोष्ट घडली आहे. चक्क कार चालवत असलेल्या चालकाने

हेल्मेट घातले
नाही म्हणून त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.
या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. पोलिसांचे अजीब किस्से आपण नेहमी ऐकतो. मात्र पोलिसांनी आता तर हद्द केली आहे. या प्रकरणात विष्णू शर्मा नामक इसम १ डिसेंबर रोजी भरतपूरहून आग्रा येथे जाण्यासाठी आपली मारुती वॅन घेऊन निघाला होता. तो गाडी चालवत होता तेव्हा

चिकसानाजवळ पोलिसांनी त्याची गाडी थांबवली होती. तर शर्मा कडे पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली.शर्माने पोलिसांना सर्व कागद दाखवले होते.सर्व कागद पूर्ण होते मात्र
पोलिस दंडाची पावती
फाडण्यावर अडून बसला होता. त्यामुळे पोलिस आणि विष्णू
यांच्यात वादही झाला. त्यानंतर पोलिसांनी चक्क हेल्मेट घातले नाही म्हणून २०० रुपयांचा दंड ठोठावला. या घटनेनंतर विष्णू यांनाही धक्का बसला आणि तेव्हापासून ते गाडीत हेल्मेट घालूनच गाडी चालवत आहे.यावर अधिक वाचा :