testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आश्चर्य तीन मजली जमिनी खाली अनैतिक धंदे २९० खोल्या

मुंबई परिसारत एक मोठा खुलासा झाला आहे. चक्क अनैतिक धंदे करता यावे या करिता हॉटेल मालकाने जमिनीखाली तीन मजले बांधले आहेत. हे धंदे खूप दिवसापासून सुरु होते. असा प्रकार उघड झाला त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.तीन अनधिकृत मजल्यांमध्ये तब्बल २९० अनधिकृत खोल्या असल्याचं समोर येतंय आहे.
ठाण्यात पोलिसांनी 'सत्यम लॉज'वर टाकलेल्या धाडीनंतर धक्कादायक बाब उघड झाली आहे.उपवन परिसरात असलेला 'सत्यम लॉज' अनेकदा वादात होता. या लॉजवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर या लॉजमध्ये जमिनीखाली तीन अनधिकृत मजले असल्याचं उघड झाल आहे. यानंतर महापालिकेनं कारवाई करत पोलिसांच्या मदतीनं या लॉजवर धाड टाकली. यानंतर हे धक्कादायक सत्य बाहेर आलं आहे.


यावर अधिक वाचा :