Widgets Magazine
Widgets Magazine

राणीच्या बागेतील पेंग्विन पाहता येणार

शुक्रवार, 17 मार्च 2017 (12:59 IST)

penguins

मुंबईकरांना शुक्रवारपासून राणीच्या बागेत पेंग्विनचं दर्शन घेता येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पर्यटकांना पेंग्विन्स पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात हम्बोल्ट प्रजातीच्या पेंग्विनना राणीच्या बागेत आणण्यात आले.
तेव्हापासून पेंग्विन केव्हा पाहायला मिळणार, याची उत्सुकता मुंबईकरांना लागून राहिली होती. मात्र, अनेक अडथळ्यांमुळे पेंग्विन दर्शन लांबणीवर पडत गेले.
 पेंग्विनना पाहण्यासाठी पर्यटकांना किती रूपये शुल्क द्यावे लागणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

१० व्या वर्षपुर्ती विशेषांकाच्या मुखपृष्ठावर झळकली जुही चावला

१० व्या वर्षपुर्तीचे औचित्य साधत बेटर होम्स अँण्ड गार्डन्स इंडिया मासिकाच्या मृखपृष्टाचे ...

news

गारपीटीने नुकसान झालेल्या शेतीचे 24 तासात पंचनामे करा

राज्यभरात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर सकाळीच सदाभाऊ खोत शेतकऱ्याच्या बांधावर ...

news

नायडू तब्बल नऊ वेळा विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले

तब्बल नऊ वेळा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. ...

news

गोवा : मुख्यमंत्री पर्रिकर यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत 16 विरुद्ध 22 मतांनी विश्वासदर्शक ठराव ...

Widgets Magazine