testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीत वाढ

Last Modified बुधवार, 6 जून 2018 (08:49 IST)
पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांवर अधिकचा बोजा पडणार आहे.
तर दुसरीकडे पेट्रोल डीझेल दर रोज वाढत असल्याने नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे आता शेतकरी वर सुद्धा चांगलाच अडचणीत सापडला आहे. आधीच भाव नाहीत वर हे अश्या किंमती वाढत आहेत.
शेतकऱ्यांना खते खरेदी करताना पोस्ट प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र खताचा व्यवहार पारदर्शक होण्यासाठी आग्रही असलेलं प्रशासन वाढणाऱ्या खताच्या किंमती करण्यास अपयशी ठरले आहे. जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. अनेकांच्या डोक्यावर अजूनही कर्जाचा बोजा आहे. या परिस्थितीमध्ये पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने शेतकरी हतबल
दिसतोय. तर अजूनही हरबरा खरेदी झाली नाही. सत्ता बदल झाला मात्र शेतकरी वर्गाच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.
खताचा प्रकार

जुना दर


आताचा दर


15 : 15 : 15

887


975


18 : 46 : 0

10761258


20 : 20 : 0/13

850
930


10 : 26 : 26
1055


1135


12 : 32 :16

1061


1145


24 : 24 : 0


1015


1110यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

आता कामाला लागा, पुन्हा एकदा आमचे सरकार येईल

national news
‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे ...

मंत्रालयाच्या दारात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

national news
मुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही महिला चेंबूरची ...

शरद पवारांची मोदींवर टीका

national news
बळीराजाशी बेईमानी करणाऱ्या भाजपाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आधी आश्वासनं द्यायची आणि ...

कांदा उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

national news
कांद्‍याचे भाव पडल्‍याने उत्‍पादन खर्च निघत नसल्‍यामुळे एका शेतकर्‍याने आत्‍महत्‍या ...

गरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार

national news
महाराष्ट्र सरकारने डान्सबार परवान्यासाठी घातलेल्या जाचक अटी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ...