Widgets Magazine
Widgets Magazine

देशातील पहिले पेपरलेस सभागृह होण्याचा मान महाराष्ट्र विधान परिषदेला

मंगळवार, 7 मार्च 2017 (16:52 IST)

mumbai vidhan parishad

देशातील पहिले कागदविरहित (पेपरलेस) सभागृह होण्याचा मान विधान परिषदेला मिळाला. विधान परिषदेतील सर्व आमदारांना टचस्क्रीन टॅब देण्यात आले असून सभागृहाशी संबंधित सर्व कामकाज आता या टॅबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या टॅबमध्ये १९३७ पासून ते २0१६ पर्यंतची विधान परिषदेबाबतची सर्व माहिती देण्यात आली असून रोजचे ठराव, तारांकित व अतारांकित प्रश्नांच्या याद्या, लक्षवेधी सूचना, सदस्यांनी  घेतलेल्या सोयीसुविधा, महामंडळाचे अहवाल, विधान मंडळ समित्यांचे अहवाल अशा प्रकारची सर्व माहिती यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे

हत्या, दहशतवादी कारवाया यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे ...

news

साईबाबा यांच्यासह अन्य पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक गोकराकोंडा नागा साईबाबा यांना न्यायालयाने ...

news

रिंकू पण दहावीच्या परीक्षेसाठी हजर

दहावीची परीक्षा सुरु झाली असून 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूनेही परीक्षेला हजेरी ...

news

मुंबई-सुरत इंटरसिटीला प्रथमच महिला टीसी

महिला दिनाचे औचित्य साधून पश्‍चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रथमच महिला ...

Widgets Magazine