Widgets Magazine

जेईई अॅडव्हान्स: पुण्याचा अक्षत चुघ दुसरा

नवी दिल्ली- इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या अग्रगण्य केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशकरीता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या जेईई अर्थात सामईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात पंचकुलाचा सर्वेश मेहतानी हा देशात पहिला आला आहे. पुण्यातील अक्षत चुघ हा देशात दुसरा आला आहे.
देशभरातील 1 लाख 70 हजार विद्यार्थी 21 मे रोजी जेईई-अॅडव्हान्स परीक्षेला बसले होते.


यावर अधिक वाचा :