testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

संविधान बचाव रॅली - संविधानाचा सन्मान हाच खरा देशाभिमान !

khasdar raily
Last Modified शनिवार, 27 जानेवारी 2018 (15:54 IST)

देशात समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित व्हावी, सर्वांना समान अधिकार मिळावा, यासाठी आपले संविधान महत्वाची भूमिका बजावते. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या या संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न काही अनिष्ट प्रवृत्तीचे लोक करत आहेत. या प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी
भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनी मुंबईत ओव्हल मैदानासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते गेट वे ऑफ इंडियासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत 'संविधान बचाव
रॅली' काढण्यात आली. धर्मनिरपेक्षतेची विचारधारा अवलंबणारे सर्वच बांधव एकत्र आले आणि संविधानाचा सन्मान करण्याचा निश्चय केला. या सर्व रॅलीसाठी खा. राजू शेट्टी आणि आ.
जितेंद्र आव्हाड

यांनी पुढाकार घेतला होता.

या संविधान बचाव रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, जनता दल(यु)चे अध्यक्ष शरद यादव, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माकपचे कॉ. सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमार अब्दुला, भाकपचे डी. राजा, भाजपचे बंडखोर नेते राम जेठमलानी, खा. प्रफुल्ल पटेल, डि. पी. त्रिपाठी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाई जगताप, नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते
अजित पवार, खा.
सुप्रिया सुळे, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, समाजवादी पार्टीचे अबु आझमी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष
दिलीप वळसे पाटील
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते
जयंत पाटीलखा. माजिद मेनन, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. विद्या चव्हाण, उपस्थित होते.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

आगामी वर्षी सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन येणार

national news
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्च 2019 मध्ये लाँच होणार आहे. ...

सायबर हल्ले, अस्थिर हवामान भारतासाठी मोठा धोका

national news
मोठ्या प्रमाणात होणारे सायबर हल्ले, डाटा चोरी आणि अस्थिर हवामान भारतासाठी टॉप तीन मोठे ...

गुगलकडून बालदिनाचे खास डुडल

national news
यंदा बालदिनाच्या गुगल इंडियाकडून खास प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि ...

तर अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहास घडेल

national news
अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू महिलेचं नाव ...

बाप्परे, पोटातून काढले खिळे, नट-बोल्ट, पिना आणि बांगड्या

national news
शिर्डी येथील संगीता नावाच्या मध्यमवयीन महिलेच्या पोटावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ...

गुगलकडून बालदिनाचे खास डुडल

national news
यंदा बालदिनाच्या गुगल इंडियाकडून खास प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि ...

तर अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहास घडेल

national news
अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू महिलेचं नाव ...

बाप्परे, पोटातून काढले खिळे, नट-बोल्ट, पिना आणि बांगड्या

national news
शिर्डी येथील संगीता नावाच्या मध्यमवयीन महिलेच्या पोटावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ...

फ्लिपकार्टचे सीईओ बन्सल यांचा राजीनामा, कंपनीकडून घोषणा

national news
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या ...

मिशेल ओबामाने उघडले आयुष्यातले गुपित

national news
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नीने म्हणजेच मिशेल ओबामाने त्यांच्या ...