Widgets Magazine
Widgets Magazine

सप्तश्रृंगी गड: दोन मोठे दगड कोसळले

saptashrungi devi

साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेले श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावर डोंगरावरील दोन मोठे दगड कोसळले. मात्र सुदैवाने मंदिरावरील बाजूने डोंगराला लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीमध्ये हे दगड अडकल्याने मंदीरासह भाविकही सुरक्षित राहिले. 
 
मंदिराच्या व भाविकांच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक जाळ्या डोंगराच्या कपारीमध्ये बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन मोठे दगड संध्याकाळच्या सुमारास डोंगरमाथ्यावरून कोसळले. सुदैवाने जाळ्यांमध्ये हे दगड अडकले व जाळ्यादेखील दगडांच्या वजनाने तुटल्या नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा दगड मंदिरावर कोसळण्याचा धोका होता. अंदाजे एक दगड पाचशे ते सहाशे किलो वजनाचा आहे. दरड कोसळल्याने मोठा आवाज झाला व एकच गोंधळ उडून धावपळ झाली. भाविकांसह परिसरातील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली. सर्वांनी धाव घेत मंदिराच्या बाहेर येऊन डोंगरावर नजर टाकली असता जाळ्यांमध्ये दोन दगड अडक ल्याचे दिसले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शिवसेनेमुळे शेतकर्‍यांना कर्जमुक्ती : संजय राऊत

शिवसेनेने भुकंपाची भाषा केल्यानंतर अवघ्या २४ तासात शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देण्यात आली, ...

news

संजय दत्तचे वर्तन कुठल्या आधारे चांगलं ठरवले ?

अभिनेता संजय दत्तचं येरवडा कारागृहातील वर्तन कुठल्या आधारे चांगलं ठरवलं? असा सवाल विचारत ...

news

रक्तदान करा, साई बाबाचे दर्शन घ्या

शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं ही अनोखी योजना सुरु केली आहे. यात रक्तदान केल्यानंतर ...

news

दहावीच्या निकाला आधीच विद्यार्थ्याची आत्महत्या

नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याने घरात गळफास ...

Widgets Magazine