Widgets Magazine
Widgets Magazine

उगाच हॉर्नचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवणारे आणि ट्रॅफिकमध्ये गरज नसताना सुरक्षेच्या नावाखाली उगाच हॉर्नचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली.

आवाज फाऊंडेशन आणि ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ता डॉ. महेश बेडेकर यांच्यासह अन्य काही जणांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भात दाखल जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरु आहे. ध्वनी प्रदूषाला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला.
यासंदर्भात गृहविभागानं  प्रतिज्ञापत्र  हायकोर्टात सादर केलं. यामध्ये राज्य सरकारनं हायकोर्टाने दिलेल्या आदेशांची पूर्तता करत असल्याचा दावा केला आहे.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अबब! ब्रा घातली नाही म्हणून नोकरीवरून काढले

लंडन- पश्चिम देशातील काही नियम इतके विचित्र आहे की अनेक व्यक्ती यामुळे डिप्रेशनमध्ये ...

news

गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या मंजूर नाही : पंतप्रधान

गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र ...

news

कैदी मंजुळा शेट्ये प्रकरण, जेल प्रशासनाचा अहवाल सादर

भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूप्रकरणी जेल प्रशासनाकडून अहवाल ...

news

दिल्ली : मॅकडोनाल्डची 55 पैकी 43 दुकाने बंद

दिल्लीमधील मॅकडोनाल्डची 55 पैकी 43 दुकाने बंद झाली आहेत. कनॉट प्लाझा रेस्टॉरंट समूहातर्फे ...

Widgets Magazine