Widgets Magazine

जुलैमध्ये अर्धा महाराष्ट्र कोरडा

जूनमध्ये चांगला झालेला पाऊस जुलैमध्ये काहीसा गायब झाल्याचे चित्र आहे. कारण जुलै महिन्यात जवळपास अर्धा महाराष्ट्र कोरडा राहिला आहे. या पावळसाळ्यात जूनमधे चांगला पाऊस झाला. मात्र, जुलै महिना तुलनेने कोरडा गेला.
जुलैमध्ये 355 पैकी तब्बल 223 तालुक्यात सरासरीच्या 75 टक्कयापेक्षाही कमी पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये सरासीच्या 25 टक्के पाऊसही झाला नाही. सोलापूर जिल्ह्यात फक्त 14 टक्के तर परभणी जिल्ह्यात 29 टक्के पाऊस झाला.


यावर अधिक वाचा :