testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मालेगाव : पाटणे फाटयाजवळ अपघात, ४ ठार

मालेगावच्या पाटणे फाटयाजवळ भीषण अपघात झाला आहे. स्पीड ब्रेकरजळव गाडीचा वेग कमी झाल्यामुळे विचित्र असा तिहेरी अपघात पाटणे फाटा येथे घडला. यात माय लेकाचा समावेश असून चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे
नाशिककडून स्विफ्ट कराने दवे कुटुंब धुळ्याकड़े जात असताना पाटने फाट्यावर स्पीड ब्रेकर पुढे जाणाऱ्या कंटेनरवर स्विफ्ट कार आढळली. याचवेळी मागून येणाऱ्या गाडी आदळल्याने अपघात झाला.


यावर अधिक वाचा :