Widgets Magazine
Widgets Magazine

मंजुळा शेटयेच्या हत्येतील आरोपींना चोकशी अधिकाऱ्याचा पाठींबा

manjula
Last Modified शुक्रवार, 7 जुलै 2017 (17:17 IST)
कैदी
Widgets Magazine
मंजुळा शेटयेच्या
भायखळा जेलमधील हत्याप्रकरणानंतर आता नव्या वादाल समोर आला आहे. यामध्ये
मंजुळाच्या हत्येतील चौकशी अधिकारी स्वाती साठेंनीच
आरोपी असलेल्या 6 महिला पोलिसांची पाठींबा दिला
आहे, त्यामुळे चोकाशीच वादात सापडली आहे. जे शोध घेणार तेच आरोपीना पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात साठेंनी आरोपी महिला अधिकाऱ्यांचं जाहीरपणे समर्थन केलं आहे. त्यांनी सोशल ग्रुपवर साठे यांनी ‘आता तरी मीडियाचा आत्मा शांत होईल का?’ अशी पोस्ट टाकली.

यामध्ये त्या म्हणतात की आपण जेलकर्मी अधिकारी, कर्मचारी आपल्या भगिनींना भक्कम आधार देऊ, त्यांना सांभाळून घेवू , तर या विरोधात
ठाणे जेलचे निलंबित जेलर हिरालाल जाधव यांनी तक्रार दिली आहे.
आरोपींच्या मदतीसाठी पैसे गोळा केल्याचा आरोप साठेंवर केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपीना शिक्षा होते का नाही हे सुद्धा पहावे लागणार आहे.


Widgets Magazine

यावर अधिक वाचा :