testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुण्यात गुंडांचा पुन्हा राडा, दहशत माजवत फोडल्या अनेक गाड्या

परिसरात दहशत माजवण्यासाठी किंवा भांडणाचा वचपा काढण्यासाठी पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड केलेच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अश्या पद्धतीने
एका टोळक्याने धारदार शस्त्राने ५ ते ६ वाहनांची तोडफोड केली असून घटना मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमागील परिसरात घडली आहे. या टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्र हातात घेत या
परिसरात आरोडाओरड करत दहशत माजवण्याचा जोरदार प्रयत्न केला.

तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या काचांवर दगड फेकून आणि धारदार शस्त्राने वार करून नुकसान केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या नागरिकांमधून पोलिसांमध्ये तक्रार देण्यास कोणी पुढे आले नाही.मागील काही दिवसापूर्वी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमद्ये १० ते १५ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्री मंगळवार पेठेत ही घटना घडली आहे.

पुणे शहराच्या उपनगर भागात गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार घडत असताना शहराच्या मध्यवस्तीमध्य असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्य भितीचे वातावरण आहे. या घटनेची फरासखाना पोलिसांनी दखल घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

अख्ख्या देशातली वीज गेली आणि 4.8 कोटी लोक अंधारात बुडाले

national news
मोठ्या प्रमाणात वीजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अर्जेंटिना आणि उरुग्वेमध्ये तब्बल 4.8 ...

भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच: 'सर्फराझला जे करण्यास मनाई ...

national news
या वर्ल्ड कप स्पर्धेत सगळ्यात जास्त रंगलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर 89 ...

बजेटमध्ये बँकिंग, इंफ्रा आणि ऑटो सेक्टरला मिळू शकतो दिलासा!

national news
बजेटच्या तयारीत बँकिंग सेक्टर आणि कॅपिटल मार्केटच्या प्रतिनिधींनी वित्तमंत्र्यांसमोर ...

भारत-पाक सामन्या दरम्यान अम्मांचा व्हिडिओ व्हायरल

national news
रविवारी वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकला ...

मोदी सरकारचे बक्षीस! शेतकर्‍यांसाठी आणणार आहे कॅशबॅक स्कीम

national news
लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार बजेटमध्ये कॅशबॅक सारखी स्कीम आणू शकते. ...