testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दानवे परिवार लग्न उद्धव यांचा जय महाराष्ट्र

rao saheb danve
Last Modified गुरूवार, 2 मार्च 2017 (14:41 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. आमदार संतोष दानवे यांचा विवाहसोहळा आज औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. या करिता दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना
रीतसर आमंत्रण दिले होते मात्र उद्धव भाजपावर नाराज असल्याने ते जाणार नाहीत..पण या लग्नाला उद्धव ठाकरे उपस्थित न राहता, त्या ऐवजी ते आज कोल्हापुरात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अजूनही युतीती कटुता आहे उघड होतय.


यावर अधिक वाचा :