testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ती घरी पोहोचली नाही, लोकलमधून पडून तिचा मृत्यू

Last Modified गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:15 IST)

पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. याच पावसात सर्वाना घरी जाण्याची घाई होते. तर याच वेळी रेल्वे कमी असतात, त्यामुळे सर्व गर्दीत रेल्वेत प्रवास करत असतात. असाच 17 वर्षीय तरूणीच्या जीवावर हा प्रवास बेतला आहे. यामध्ये मैत्री शाहा


कॉलेजमधून घरी परतत असताना
तरुणीचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसानं रेल्वे वाहतुक पूर्णपणे कोलमडली होती. येईल ती लोकल पकडण्यासाठी प्रवासी धडपड करत होते.
या तरूणीनं लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्देवानं बोरिवली-दहीसर दरम्यान दरवाजातून
लोकलबाहेर पडली होती.


चर्चगेटहून एक लोकल रात्री 10.56 वा. निघाली होती
ती पहाटे पाच वाजता विरारला पोहोचली आहे. ही लोकल जवळपास
सहा तास उशिरा होती तर इतक्या वेळ सर्व
प्रवासी लोकलमध्ये अडकून होते.यावर अधिक वाचा :