Widgets Magazine

मुंबई-शिर्डी विमान सेवेला मंजुरी

plane
Last Modified गुरूवार, 18 मे 2017 (16:56 IST)

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत मुंबई-शिर्डी विमान सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता दोन्ही शहरांमधले

अंतर अवघ्या काही मिनिटात पार करता येणार आहे. मुंबई -शिर्डी विमानसेवेचे शुल्क अडीच हजार रुपये असणार आहे. ही सेवा सुरू झाल्याने देशभरातून येणाऱ्या भक्तांना लवकरात लवकर शिर्डीत पोहचता येणार आहे. हैदरबादमधली टर्बो मेघा नावाच्या कंपनीला ही सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे.यावर अधिक वाचा :