Widgets Magazine
Widgets Magazine

तीन महानगरपालिकेसाठी मतदान सुरु

बुधवार, 19 एप्रिल 2017 (13:11 IST)

latur municipal corporation

लातूर, परभणी, चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यात 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली.उन्हामुळे मतदान 5.30 ऐवजी 6.30 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच येथे सावली आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आता सोनूच्या समर्थनास उतरला सुनील ग्रोवर

बॉलीवूड पार्श्वगायक सोनू निगमच्या ट्विटवर विवाद काही केल्या थांबण्यात येत नाही आहे. सोनू ...

news

संपूर्ण अंग झाकणारे कपडे घाला

दिल्लीतील आयआयटी संस्थेच्या वसतिगृहाकडून देण्यात आलेला आदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...

news

ऑस्ट्रेलियात व्हिसा नियम बदलले

ऑस्ट्रेलियाने मंगळवारी व्हिसा नियमात बदल केला असून याचा फटका हजारो भारतीयांना बसणार आहे. ...

news

प्लास्टिक अंड्यांच्या तपासणीत चुकीचे आढळले नाही

सध्या प्लास्टिक अंड्यांमुळे लोकांमध्ये संदिग्धता आहे, पण प्लास्टिकच्या अंड्यांबद्दल ...

Widgets Magazine