testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नंदूरबारमध्ये खान्देशातील सर्वात मोठा झेंडा

nadurbar
Last Modified मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (16:49 IST)

खान्देशात सर्वात मोठा झेंडा उभारण्याचा मान नंदूरबार पालिकेला मिळालाय. नंदूरबार शहराची ओळख बाल शहिदांची भूमी म्हणून आहे. त्यामुळे

नंदूरबारच्या बाल शहिदांना अभिवादन करण्यासाठी नंदूरबार नगरपालिकेच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या परिसरात 110 मीटरचा ध्वज स्तंभ उभारण्यात आला असून 20 बाय 30 फुटाचा राष्ट्र ध्वज 24 तास डौलाने फडकणार आहे.

आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्यावतीने ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आलाय. 25 आक्टोबर रोजी शहीद पत्नी हर्षदा खैरनार यांच्या हस्ते हा ध्वज फडकविण्यात येणार आहे.



यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा

national news
पेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत ...

national news
वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...

आता ट्रेस करता येणार लोकेशन ते पण जीपीएसविना

national news
शास्त्रज्ञांनी एक अशी अ‍ॅल्गोरिदम टेक्निक (गणितांचे प्रश्र्न सोडवण्याची एक नियम प्रणाली) ...

मोहम्मद शमीची पत्नी काँग्रेसमध्ये

national news
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...