Widgets Magazine
Widgets Magazine

नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन

रविवार, 11 जून 2017 (10:11 IST)

  • nashik

    त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी नाशिकमध्ये आगमन झाले.पालखीचा रात्री मुक्काम सातपूर येथे होता. नाशिक महानगर पालिकेच्या वतीने संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत उपमहापौर प्रथमेश गिते व पदाधिकारी अधिकारी  यांचे शुभहस्ते झाल. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्याचे स्वागत तरण तलाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमात सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पालखी स्वागत समिती अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

सुकाणू समिती सदस्य सरकारच्या मंत्रिगटाची भेट घेणार

राज्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु, असा ...

news

पंढरपुर : पोहोण्यासाठी गेलेल्या 4 मुलांचा मृत्यू

पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू ...

news

जुलैत राजकीय भूकंप तर मध्यावधीची शक्यता – खा.संजय राऊत

शिवसेनने आपली सरकारवर नाराजी उघड केली आहे. ज्या सरकारला शेतकरी वर्गाची किंमत नाही ते ...

news

2050 पर्यंत तीन कोटी चीनी पुरुष राहतील अविवाहित

एक अपत्य धोरणामुळे स्त्री पुरुष गुणोत्तरात मोठी तफावत पडलेल्या चीनमध्ये आगामी काळात ...

Widgets Magazine