testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रवादी करणार रेल्वे विरोधात आंदोलन

ncp
Last Modified रविवार, 1 ऑक्टोबर 2017 (11:17 IST)

मुंबई येथे झालेल्या चेंगराचेंगरी ही भाजपा सरकारच्या चांगलीच अंगाशी येणार असे चित्र आहे. यामध्ये आता प्रत्येक राजकीय पक्ष आंदोलनाच्या तयारीत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 ऑक्टोबर रोजी कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको केला जाणार आहे.बुलेट ट्रेन ऐवजी लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या जाव्यात आणि त्यांना

प्राधान्यक्रम द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी आता रेल्वे रोखरणार आहे.
या आंदोलनाची
माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला तर 39 जण जखमी झाले. एकूणच रेल्वेच्या पादचारी पुलांच्या समस्यांकडे सर्वाच्याच नजरा वळल्या आहेत. बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविण्याऐवजी आणि ज्या ट्रेनचा मुंबईकरांना फायदाच नाही, अशी ट्रेन बंद करावी अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.



यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...

लवकरच व्हॉट्स अॅप वरून ग्रूप व्हिडिओ कॉलिंग शक्य

national news
लवकरच व्हॉट्स अॅप ग्रूप व्हिडिओ कॉलिंग हे फिचर युजर्सच्या सुविधेसाठी लॉन्च करणारआहे. ...

मुलीच्या नावे खोटे फेसबुक अकाऊंट लुटले पाच लाखांना

national news
फेसबुकने जाहीर केले की जगात २० कोटी फेसबुक खाती ही खोटी आहेत. याचीच प्रचीती मुंबई येथे ...

महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट

national news
देशात प्रथमच लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसच्या धर्तीवर महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल ...