testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ओखी वादळाच्या नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमारांना मदत करण्याची मागणी

Last Modified सोमवार, 18 डिसेंबर 2017 (17:55 IST)

ओखी वादळामुळे कोकणातील आंबा,

काजू,
सुपारी,कांदा तसेच इतर पिकांच्या बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची लक्षवेधी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात उपस्थित केली. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले
,किरण पावसकर,
विद्या चव्हाण यांनी सहभागी होत प्रश्न उपस्थित केले.


ओखी वादळाचे संकट नवे असून अशा संकटांना पुढील काळात तोंड देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याची गरज असल्याचे मत टकले यांनी व्यक्त केले. आंब्याचे मोहर येणार नसल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान सध्या दिसत नसले तरी ते नुकसानच असते. त्यामुळे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पंचनामे करणार का,असा प्रश्न पावसकर यांनी विचारला. बोंडअळी किंवा उर्वरित महाराष्ट्रात शेतीच्या नुकसानीचे जे निकष लावले जातात,
ते निकष कोकणातल्या फळबागांना लावून जमणार नाही,अशी भूमिका किरण पावसकर यांनी मांडली.


कोकणावर नेहमीच अन्याय केला जातो. शेती व मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात दुजाभाव होत असल्याची टीका विद्या चव्हाण यांनी केली. किती नुकसान झाले याची तपासणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. ओखीसारख्या वादळाचा प्रश्न नवीन आहे. याबाबत कोकणातील सर्व सदस्यांना सर्वांनी एकत्र घेत बैठक घेऊ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

टीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक

national news
नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...

पोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब

national news
कमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...

सुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार

national news
चालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...

किमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला

national news
वाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...

बाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली

national news
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...

सुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार

national news
चालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...

किमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला

national news
वाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...

बाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली

national news
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...

व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’

national news
व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...

ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार

national news
पुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...