Widgets Magazine
Widgets Magazine

नाशिकमध्ये पकडल्या ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा

सोमवार, 10 एप्रिल 2017 (22:33 IST)

नाशिक द्वारका या परिसरातून एक झायलो कार पकडली असून,यामध्ये जवळपास एक कोटी किंमतीच्या जुन्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा पकडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ५ लोकांना ताब्यात घेतले आहे. यात एका सराफाचा सुद्धा समावेश आहे. या नोटा नेमक्या कुठून आल्या आणि कुठे नेल्या जात होत्याअसे अनेक समोर आले आहेत. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

गजब! या शहरात मृत्यूची मनाई आहे ...

तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की नार्वेच्या लॉन्गेयरबेन शहरात माणसांच्या मृत्यूवर ...

news

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून फाशी

भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं ...

news

यंदा दिल्लीत ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चं आयोजन

यंदा दिल्लीत ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चं आयोजन केलं जाणार आहे. दरवर्षी बार्सिलोनामध्ये ...

news

विमान 42 हजार फूट उंचीवर असताना बाळाचा जन्म

तुर्किश एअरलाईन्सच्या विमानात सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेने विमानातच बाळाला ...

Widgets Magazine