Widgets Magazine

जुना पदपूल कोसळला ,५० हून अधिक लोक पडल्याची भीती

accident
Last Modified गुरूवार, 18 मे 2017 (22:59 IST)

दक्षिण गोव्यात धारबांदोडा तालुक्यात सावर्डे गाव

येथे
वापर नसणारा जुना पदपूल कोसळून अंदाजे पन्नासवर लोक जुवारी नदीत पडले.
सावर्डे दक्षिण रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन. तेथे हा पदपूल आहे. त्याचा वापर होत नाही. या पुलावरून आत्महत्या करण्यासाठी एकजण गेला होता. त्याला वाचविण्यासाठी पोलीस गाडीही आली होती. त्यामुळे बघता-बघता बघ्यांची गर्दी वाढली आणि हा पूलच कोसळला. लोकांचा मोठा आरडा-ओरडा झाला. काही कळण्याच्या आत किमान पन्नासवर लोक नदीत पडले.यावर अधिक वाचा :