testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लासलगावला कांद्याला उच्चांकी भाव

onion
Last Modified मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (10:11 IST)

आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या

लासलगाव मुख्य बाजार समितीमध्ये
नवीन लाल कांद्याला
१८९५ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे. शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला १६३४ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्या तुलनेने
सोमवारी

२६४ रुपयांची उसळी कांद्याने घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला. दरम्यान, देवळा कृउबाच्या आवारात लाल व उन्हाळ अशा दोन्ही प्रकारच्या कांद्याची मोठी आवक झाली. चलन तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर कांदा लिलावाची रक्कम काही शेतकर्‍यांना रोख, तर काहींना धनादेशाद्वारे अदा करण्यात आली.यावर अधिक वाचा :