Widgets Magazine
Widgets Magazine

पंकज आणि समीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

शुक्रवार, 14 जुलै 2017 (16:56 IST)

pankaj bhujbal

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापे टाकले. मुंबईतील एक प्लॉट फसवणुकीने मिळवून त्यावर अवैधपणे व्यावसायिक इमारत बांधल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असताना पंकज आणि समीर यांनी इतरांशी संगनमत करून फसवणुकीने बनावट सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे मुंबईच्या ओशिवरा भागात म्हाडाकडून एक प्लॉट मिळवला. या निवासी जागेवर व्यावसायिक इमारत उभारण्यात आली, असा आरोप आहे. याप्रकरणी एसीबीने पंकज आणि समीर यांच्यासह 17 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

देवस्थान जमिनीसाठी आता 'पश्‍चिम महाराष्ट्र पॅटर्न'

राज्यातील देवस्थानांच्या जमिनींवर कोणतेही अतिक्रमण होऊ नये व त्या सुरक्षीत राहाव्यात ...

news

आसामच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आसामच्या महिला शिष्टमंडळाने भेट ...

news

नववी आणि दहावीची भाषांची तोंडी परीक्षा रद्द

नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून ...

news

युपी : विधानसभेत सत्र चालू असताना स्फोटकं सापडले

उत्तर प्रदेश विधानसभेत सत्र चालू असताना स्फोटकं आढळली आहेत. गुरूवारी विधानसभेच सत्र चालू ...

Widgets Magazine